Posts

Showing posts from May, 2025

cognitive disorder

 समझा आपण एक काळ्या रंगाचा चश्मा घातलाय . जेव्हा आपण तो काळा रंगाचा चश्मा घालून दुनियेला बघतो, आपल्याला दुनिया आणि त्याच्यातले रंग सुद्धा थोडे काळपटच दिसतात . तसेच असतं ह्या distortions चं पण. जेव्हा आपण distortions चा काळा चश्मा घातलेला असतो आपल्याला जग आणि वास्तविकता थोडी काळपटच दिसते. रंग साफ दिसत नाहीत . पण आपली दृष्टी तर आपल्याला तेच दाखवतीये . मग आपल्याला कुणीही कितीही सांगितलं तरी त्यांच्या दृष्टिकोणने जगाला बघणे अवघड होऊन जाते इथे . एक गोष्ट notice केलीत ? बदल दृष्टी मध्ये नाही तर दृष्टिकोणा मध्ये आणायचाय . आपला दृष्टिकोण आपली दृष्टि व विचारांचा समावेश असतो . म्हणून जर आपल्याला दृष्टिकोण बदलायचा असेल तर आपल्या विचारांवर व आपल्या भावनेंवर लक्ष्य देणे गरजेचे होऊन जाते . ह्या गोष्टीमध्ये therapists , counselors व अनेक mental health professionals आपली सहायता करतात व इथून पुढे आपल्याला ते स्वतः करता येईल याच्यासाठी मार्गही दाखवतात .  पण हे distortions नेमके घडतात कसे . ? तर ते आपल्या अनुभवांने . आपले अनुभावांचा आपला दृष्टिकोण घडवण्यामध्ये खूप मोठा हात असतो. हे अनुभव कधी सका...